आशाताई बच्छाव
फूटपाथरून बाईक सवारी कराल तर दंड सह होईल गुन्हा दाखल.अमरावती शहरात अतिक्रमांनी फुटपाथ केले गीळंकृत कृत.
दैनिक युवा मराठा
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती शहरात काही ठिकाणी फूटपाथरून दुचाकी नेली जाते.तर बहुतांशा ठिकाणी, अतिक्रम करणाऱ्यांनी गीळकृत केलेले आहे शहरातील बहुतांच्या रस्त्याचे रुंदीकरण व सिमिटीकरण झाले मात्र त्यावरही अतिक्रमांनी दुतर्फा अतिक्रम केला आहे शहरात नावालाच फूटपातशहरात नावालाच फूटपाथ दृष्टीस पडतात फूटपात वरून दुचाकी निधी तर दंड छोटा वाल्या जातो सिग्नल गेम झाला की फूटपाथ वरून दुचाकी राजकमल चौकगेम झाला की फुटपाथ वरून दुचाकी राजकमल चौक मिलिंद चौकात व अन्य चौकात एखाद्या वेळेस सिग्नल जाम झाला की झी टाकीसिग्नल जाम झाला की, दुचाकी फूटपाथ वरून काढण्याचा दम दमाटण्याच्या प्रयत्न केला जात आहे फूटपाथ चालण्यासाठी अस्तित्व आहे त्या ठिकाणी देखील वाहने दामूटू नका अन्यथा चलान फाळल्या जाईल.वाहतुकीची शिस्त व न पाहता अनेकरकार वाहन चालक रस्त्याच्या कडेने दुचाकी दामटतात.फूटपाथवर चालण्याचा पहिला हक्क पदाचारांचा असते अनेक बाईक देखील हार्ण वाजवीतात, फूटपाथवर चालणाऱ्यांचा पहिला हक्क आहे मात्र शहरातील अनेक फूटपाथवर हात गाड्या लावल्या जातात.तर अनेक फूटपाथ वर गॅरेज दुचाकीचे खरेदी विक्री केले जाते मात्र मनपाकडून मर्यादित काव्य केली जाते.११, महिन्यात फूटपाथ वर फूटपाथवर वाहने चालविणाऱ्या वाहन चालकांना मर्यादित कारवाई झाली असली तरी एकंदरीत भरधाव वेगाने वाहन चालवणारा९, हजारों अधिक चालकांना दंड ठोकवण्यातआला आहे फूटपात हे पदाचारांना चालविण्यासाठी असतात ते वाहन दामटण्यासाठीनाही अशा वाहन चालकांवर निरंतरपणे दंडात्मक कारवाई केली जाते अशी माहिती आमचे प्रतिनिधी यांना पोलीस उपायुक्त अमरावती कल्पना बारवकर यांनी माहिती दिली.






