आशाताई बच्छाव
वसमत शहरात राजकीय कार्यकर्ते नेते यांचा शासकिय जाग्यावर डोळा
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –वसमत शहरातील अनेक भागात शासकीय जागावर राजकीय लोकांचा डोळा असल्याचे पाहायला मिळत आहे वसमत शहरातील असलेल्या जिल्हा परिषद शाळा सभोवतालील ग्राउंड नवीन बस स्टॅन्ड परिसर जुना बस स्टँड परिसर नवीन बस स्टँड रोड नगरपालिका रोड, रंगीला ज्यूस सेंटर चा परिसरात नरहर कुरुंदकर हॉल च्या पाठिमागे अशा काही ठिकाणी लोकांनी शासकीय जगावर कब्जा करून ती जागा किरायाने दुसऱ्याला देऊन त्याची किराया वसुली सक्तीने करत आहेत
आशा राजकीय नेते कार्यकर्ते यांचा वसमत शहरातील आशा आनेक भागात मोठा सुळसुळाट सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे या मुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहत नाही ठिक ठिकाणी बेकायदेशीर जाग्यावर कब्जा करून मक्तेदारी सुरू आहे नगर पालिका प्रशासन मात्र डोळे झाकून आहे.
दर महिन्याला मोठी वसुली सुरु आहे हे लोक दादागीरीने सक्तीने वसुली करत आहेत ही सक्तीची दादागीरी करत असतात गोरगरीब किंवा बेरोजगार यांच्या हाताला काम नसल्याने मिळेल ते उद्योग करून आपल्या संसार चालवत आहेत पन ज्या लोकांना गरज आहे आशा लोकाना मोक्याच्या व मोकळ्या जागा ह्या राजकिय म्होरक्या यांनी बळकावल्या आहेत आशा राजकीय लोकांचा सरकारी जागेवर डोळा पन गोरगरीब व्यवसाय चालवत आनी त्यांच्या कडुन प्रशासनाने महसुल पावती घेऊन खाजगी अनाधिकृत वसुली थांबवावी गोर गरिबा समोर काही लोक अतिक्रमण करून राजकीय पदाचा दुरुपयोग करत आहेत






