Home भंडारा घनश्याम गोंडाने यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

घनश्याम गोंडाने यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

116

आशाताई बच्छाव

1001045405.jpg

घनश्याम गोंडाने यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)तलाठी कार्यालय अडयाळ तह.पवनी, जि.भंडारा येथे कोतवाल पदावर सेवा दिलेले सालेवाडा निवासी घनश्याम बळीरामजी गोंडाने ,वय.65 वर्ष यांचे प्रदीर्घ आजाराने, अर्धागवायूनी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 14/12/2024 रोज शनिवार ला दुपारी 12.00 त्यांचे निवासस्थान सालेवाडा येथून प्रस्थान होईल,करिता सर्व अडयाळ, सालेवाडा येथील ग्रामस्थ ,मित्रपरिवार, नातलग यांनी वेळेवर उपस्थित राहावे.

Previous articleटिम राहुल गांधी काॅग्रेस जिल्हा अध्यक्षपदी नरेंद्र मेश्राम निवड
Next articleसंविधानाची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करा:- वंचित बहुजन आघाडीची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.