आशाताई बच्छाव
मोताळ्या तालुक्यातील आडविहिर येथील 21 वर्षीय युवती बेपत्ता
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- मोताळा तालुक्यातील आडविहिर येथील 21 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची नोंद मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. आडविहिर येथील स्वाती सोनोने वय 21 वर्षीय युवती कोणालाही न सांगता बेपत्ता झाली असून तिच्या मैत्रीण व नातेवाईक कडे शोध घेतला घेतला परंतु कुठेही आढळून आली नाही नातेवाईकानी दिलेल्या फिर्यादीवरून बेपत्ता झाल्याची नोंद बोराखेडी पोलीस स्टेशनला करण्यात असल्याची माहिती 12 ऑक्टोबर रोजी देण्यात आली आहे.






