Home विदर्भ केंद्रातील मागील दहा वर्षापूर्वीन चे सरकार आजचे सरकार या मध्ये व्यापारी उद्योजक...

केंद्रातील मागील दहा वर्षापूर्वीन चे सरकार आजचे सरकार या मध्ये व्यापारी उद्योजक मोठा होताना पाहिला. हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा अंतर्गत सातेफळ येथे वसमत विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी चे शरद पवार राष्ट्रवादि काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचे मतदारसंघातील मतदारांमध्ये गाठीभेटी दरम्यान सुरू आहेत या मध्ये आज सातेफळ येथील हानुमान मंदिर परिसरात मतदारयाना सबोधीत करताना मागील दहा वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि उद्योग व्यवसाय व्यापारी यांनाच मोठे केल्याचे पाहायला मिळत आहे तर शेती आधारित उद्योगांना मोडकळी सोडण्याचे धोरण सुरू आहे साखर कारखानदारी या विषयावर बोलताना शेतकरी यांना योग्य न्याय देण्यासाठी साखर उद्योग तत्पर आहे पण एक किलो साखर उत्पादन करण्यासाठी ऊसा सहित 37 रुपये खर्च होतो .आणी आज रोजी साखर 34रू विक्री होतै शेतीवर अवलंबून असणाऱ्या उद्योग व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष होताना पाहत आहोत तर शेतीला लागणाऱ्या खते बियाणे औषधी डिझेल याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढून ठेवल्या त्यामुळे शेती हा व्यवसाय शेतकऱ्यांना परवडणार ना सारखा झाला आहे त्यामुळे शेतकर्यांनी शेतीमालाच्या उत्पादनावर प्रोसेस करून पॅकिंग व्यवस्था केली पाहिजे त्यामुळे शेतातील उत्पादनाला बाजार भाव योगे मिळेल व शेतकऱ्यांना मोठा नफा मिळेल शेतकरी प्रोडूसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येणे व शेतकरी वर ऊधोग व्यवसाय सुरू करावा लागणार आहे. मागील काही दिवसापासून शेतकऱ्या विषयीचे धोरण केंद्र व राज्य सरकारने पूर्णतः बदलले आहे त्यामुळे शेती व्यवसाय येण्याचे मुख्य कारण होय मतदारांनी जागरूक राहुल येणाऱ्या काळात सर्वांनी वसमत विधानसभा मतदारसंघातून मी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवार म्हणून असेल मला आपल्या सहकार्याची मोठी गरज आहे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांनी एकत्र येऊन मला मदत करावी येणाऱ्या काळात मी शिवसेना व काँग्रेस या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पाच वर्षे काम करेल यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मला मतदानाच्या स्वरूपात मदत करावी हिंगोली. श्रीहारी अंभोरे पाटील

130

आशाताई बच्छाव

1000828045.jpg

केंद्रातील मागील दहा वर्षापूर्वीन चे सरकार आजचे सरकार या मध्ये व्यापारी उद्योजक मोठा होताना पाहिला.

केंद्रातील मागील दहा वर्षापूर्वीन चे सरकार आजचे सरकार या मध्ये व्यापारी उद्योजक मोठा होताना पाहिला.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा अंतर्गत सातेफळ येथे वसमत विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी चे शरद पवार राष्ट्रवादि काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयप्रकाश दांडेगावकर यांचे मतदारसंघातील मतदारांमध्ये गाठीभेटी दरम्यान सुरू आहेत या मध्ये आज सातेफळ येथील हानुमान मंदिर परिसरात मतदारयाना सबोधीत करताना मागील दहा वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि उद्योग व्यवसाय व्यापारी यांनाच मोठे केल्याचे पाहायला मिळत आहे तर शेती आधारित उद्योगांना मोडकळी सोडण्याचे धोरण सुरू आहे साखर कारखानदारी या विषयावर बोलताना शेतकरी यांना योग्य न्याय देण्यासाठी साखर उद्योग तत्पर आहे पण एक किलो साखर उत्पादन करण्यासाठी ऊसा सहित 37 रुपये खर्च होतो .आणी आज रोजी साखर 34रू विक्री होतै शेतीवर अवलंबून असणाऱ्या उद्योग व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष होताना पाहत आहोत तर शेतीला लागणाऱ्या खते बियाणे औषधी डिझेल याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढून ठेवल्या त्यामुळे शेती हा व्यवसाय शेतकऱ्यांना परवडणार ना सारखा झाला आहे त्यामुळे शेतकर्यांनी शेतीमालाच्या उत्पादनावर प्रोसेस करून पॅकिंग व्यवस्था केली पाहिजे त्यामुळे शेतातील उत्पादनाला बाजार भाव योगे मिळेल व शेतकऱ्यांना मोठा नफा मिळेल शेतकरी प्रोडूसर कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येणे व शेतकरी वर ऊधोग व्यवसाय सुरू करावा लागणार आहे. मागील काही दिवसापासून शेतकऱ्या विषयीचे धोरण केंद्र व राज्य सरकारने पूर्णतः बदलले आहे त्यामुळे शेती व्यवसाय येण्याचे मुख्य कारण होय मतदारांनी जागरूक राहुल येणाऱ्या काळात सर्वांनी वसमत विधानसभा मतदारसंघातून मी शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवार म्हणून असेल मला आपल्या सहकार्याची मोठी गरज आहे शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांनी एकत्र येऊन मला मदत करावी येणाऱ्या काळात मी शिवसेना व काँग्रेस या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पाच वर्षे काम करेल यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन मला मतदानाच्या स्वरूपात मदत करावी
हिंगोली. श्रीहारी अंभोरे पाटील

Previous articleवसमत मध्ये रस्त्याचे काम संथगतीने सुरू, नागरिक त्रस्त
Next articleसोनईत चित्ररथास प्रथम पारितोषिक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.