Home भंडारा अन्नपुरवठा निरीक्षक पी .आर. कापडे यांची पत्रकार संजीव भांबोरे यांनी घेतली सदिच्छा...

अन्नपुरवठा निरीक्षक पी .आर. कापडे यांची पत्रकार संजीव भांबोरे यांनी घेतली सदिच्छा भेट

195

आशाताई बच्छाव

1000783813.jpg

अन्नपुरवठा निरीक्षक पी .आर. कापडे यांची पत्रकार संजीव भांबोरे यांनी घेतली सदिच्छा भेट

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी )आज दिनांक २५ सप्टेंबर 2024 ला भंडारा येथील तहसील कार्यालयात नव्याने रुजू झालेले अन्नपुरवठा निरीक्षक पी .आर. कापडे यांची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व सरकारी स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. व रास्त भाव दुकानदाराच्या समस्या बाबत चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत असंख्य रास्त भाव दुकानदार उपस्थित होते.

Previous articleटाकळीभान येथे सफाई कामगारांना साहित्य वाटप
Next articleभाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी साधले बुथ प्रमुखांन सोबत संवाद._
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.