Home पुणे जनसेवा मित्र मंडळाकडून गणेश फेस्टिवल उत्साहात साजरा

जनसेवा मित्र मंडळाकडून गणेश फेस्टिवल उत्साहात साजरा

280

आशाताई बच्छाव

1000752833.jpg

दैनिक युवा मराठा न्यूज़ पुणे जिल्हा ब्यूरो चिफ श्री प्रशांत नागणे ३० वर्ष पूर्ती निमित्त जनसेवा मित्र मंडळाकडून गणेश फेस्टिवल मोठ्या उत्सहात साजरा या वर्षीचा श्री गणेश फेस्टिवल मोठ्या जोषामध्ये पार पडला जनसेवा मित्र मंडळ खामगाव फाटा यांच्यामध्येमतून मंडळाला ३० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन जनसेवा मित्र मंडळाकडून या वर्षी करण्यात आले आपण समाजाचे काही तरी देणे लागतोय या विचाराने समाजातील घटकांसाठी लहानमुळांसाठी माता भगिनीसाठी जेस्टांसाठी वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या दिमाखात या वर्षी करण्यात आले यामध्ये सर्व महिलांचा आवडता कार्यक्रम तो म्हणजे होम मिनिस्टर सिने अभिनेता क्रांतीनाना माळेगावकर याना बोलवून करण्यात आला आणि विविध बक्षिसांचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर लहान मुलांच्या मनोराजनासाठी जादूगार रघुवीर यांना बोलवण्यात आले तसेच लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तसेच चांगल्या विचारांचे प्रबोधन समाजामध्ये होण्यासाठी ह भ प पुरोषत्तम महाराज पाटील यांचा कीर्तन सोहळा आयोजित केला गेला त्याचबरोबर भारूड मायबोली महाराष्ट्राची लोकधारा मराठी माणसांची मने जिंकणारा कार्यक्रम ठेवण्यात आला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद समाजातून मिळाला येकंदरीत खूप छान पद्धतीने जनसेवा मित्र मंडळ यांच्या माध्यमातून यावर्षीचा गणेश फेस्टिवल साजरा करण्यात आला तसेच शेवटच्या दिवशी मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत डीजे चा वापर टाळत गुलाल टाळत पारंपरिक वाद्याच्या ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यात आला आणि समाजापुढे आदर्श ठेवण्यात आला जनसेवा मित्र मंडळाचे अध्येक्षे आशिष आखाडे उपाध्येक्षे तुषार आखाडे खजिनदार विशाल जगताप युवराज कोलते कार्याध्येक्षे सूरज आखाडे सूरज म्हस्के तसेच मंडळाचे सर्व कार्यकारी मंडळ सर्व व्यवस्थापक सर्व सभासद यांच्या नियोजनाने हे गणेश फेस्टिवल पार पडले

Previous articleलातूर येथे १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय महाअधिवेशनात सर्व पदाधिकाऱ्यांनी सहभागी व्हावे-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष
Next articleनाशिकमध्ये ईद मिलादुन नबी उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.