Home नाशिक नाशिकमध्ये ईद मिलादुन नबी उत्साहात संपन्न

नाशिकमध्ये ईद मिलादुन नबी उत्साहात संपन्न

200

आशाताई बच्छाव

1000752844.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
नाशिक रोड येथील देवळाली गाव पाटील गॅरेज जवळ लब्बैक सोशल ग्रुप यांच्या वतीने नबी ए करीम हजरत मोहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलेही वसल्लम यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील जामा मस्जिद साकारण्यात आली नाशिक रोड येथे अनेक ठिकाणी ईद मिलादुन्नबी निमित्त वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले आहे
यावेळी अनेक नागरिकांची बघण्यासाठी गर्दी करण्यात आले यावेळी लब्बैक सोशल ग्रुपचे मतीन अत्तार ,असलम शेख, अश्फाक शेख‌, इम्तियाज अत्तार, जुमान शेख, लकी शेख, शौकत अत्तार, फरहान अत्तार, रिहान अत्तार, तोफिक अत्तार, आदिल शेख, अजीम शेख, फरान खान, आयन सय्यद, राजू शेख, अमन सय्यद, रमजान शेख, अल्ताफ शेख, जमीर शेख, सलमान अत्तार, विहान शेख, उमर शेख,मोईन खान उपस्थित होते

Previous articleजनसेवा मित्र मंडळाकडून गणेश फेस्टिवल उत्साहात साजरा
Next articleआमदार राजू भैय्या नवघरे यांच्या विकास निधीतून विविध कामांचे भूमिपूजन संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.