Home जालना कोसगाव येथे अटल बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

कोसगाव येथे अटल बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

111

आशाताई बच्छाव

1000735893.jpg

कोसगाव येथे अटल बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 12/09/2024
भोकरदन तालुक्यातील कोसगाव येथे आज गणपती मंदिर मध्ये शासनाच्या वतीने अटल बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी नुकतीच करण्यात आली. यावेळी गावातील बांधकाम कामगारांनी तपासणी करून घेतली व तपासणीसाठी यावेळी वैद्यकीय अधिकारी श्री अक्षय गाडे व सपना फोलाने यांची उपस्थित होती. यावेळी गावातील नागरिक राजू बोडखे, समाधान शिंदे, संजू पोसते, पांडुरंग सोनवणे, व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे भोकरदन तालुका उपाध्यक्ष तथा पत्रकार सुनील उंबरकर मान्यवर उपस्थित होते.

Previous articleलोकशाही युवा फाउंडेशन चे शाखा अध्यक्ष पदी मजहर खाॅंन पठाण यांची नियुक्ती
Next articleचाळीसगाव तालुक्यात अजून एक बालविवाह रोखला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.