Home जालना लोकशाही युवा फाउंडेशन चे शाखा अध्यक्ष पदी मजहर खाॅंन पठाण यांची नियुक्ती

लोकशाही युवा फाउंडेशन चे शाखा अध्यक्ष पदी मजहर खाॅंन पठाण यांची नियुक्ती

109

आशाताई बच्छाव

1000735884.jpg

लोकशाही युवा फाउंडेशन चे शाखा अध्यक्ष पदी मजहर खाॅंन पठाण यांची नियुक्ती

जाफराबाद जालना प्रतिनिधीः मुरलीधर डहाके.. दिनांक 12/09/2024.

भोकरदन तालुक्यातील धावडा येथील पत्रकार मजहर खाॅंन पठाण यांची लोकशाही युवा फाउंडेशन चे शाखा अध्यक्ष पदी निवड झाली यांची नियुक्ती करण्यात आली. लोकशाही युवा फाउंडेशन संघटना जिल्हाध्यक्ष जालना सद्दाम भाई सय्यद यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Previous articleठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर क्षितिजा जोंधळे नी घेतली गरुड भरारी…
Next articleकोसगाव येथे अटल बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.