Home भंडारा महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा भंडारा तर्फे सामाजिक शैक्षणिक कलाक्षेत्रात उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सत्कार

महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा भंडारा तर्फे सामाजिक शैक्षणिक कलाक्षेत्रात उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सत्कार

97

आशाताई बच्छाव

1000722732.jpg

महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा भंडारा तर्फे सामाजिक शैक्षणिक कलाक्षेत्रात उत्कृष्ट कार्यकर्त्यांचा सत्कार

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) महाराष्ट्र पत्रकार संघ जिल्हा भंडारा तर्फे यांनी सामाजिक, शैक्षणिक ,कला व इतर क्षेत्रात ज्यांच्या विशेष योगदान आहे अशांच्या साकोली येथील उपविभागीय पोलीस कार्यालयात सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांतसिंग, पी एस आय माधव परसुरामकर, महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे व जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी, यांच्या हस्ते शाल स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात डॉ प्रा जितेंद्र कुमार ठाकूर वैनगंगा शारीरिक महाविद्यालय साकोली तर कलाक्षेत्रात तनुजा अमीत नागदेवे साकोली, प्राचार्य विजय देवगीरकर कृष्णमुरारी कटकवार विद्यालय साकोली
यांना सन्मानित करण्यात आले
याप्रसंगी सहाय्यक पोलीस अधीक्षक सुशांत सिंग,
महाराष्ट्र पत्रकार संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे , महाराष्ट्र पत्रकार संघाचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी,
त्यांनी महाराष्ट्र पत्र सरस्वती विरोध उपक्रम राबवून व पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असते निवेदनाच्या माध्यमातून पत्रकाराच्या समस्या नाथाचे वाचा फोडता येईल व मुख्यमंत्री याकडे लक्ष देईल त्या दृष्टिकोनातून सुद्धा महाराष्ट्र पत्रकार संघ नियमित सतत पुढाकार घेत असते असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं
याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर टेंभरे जिल्हा उपाध्यक्ष डी जी रंगारी,
महाराष्ट्र पत्रकार संघाचे साकोली तालुका अध्यक्ष आश्विन रंगारी, व सामाजिक कार्यकर्ते अमित नागदेवे व इतर मान्यवर सत्कार मूर्ती , व पदाधिकारी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

Previous articleअशोकनगर येथील मागासवर्गीय दलित समाजाच्या दफनभूमीसाठी ग्रामपंचायती कडे जागेची मागणी
Next articleग्रामीण भागापर्यंत आरोग्याची सेवा पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न – आमदार मंगेश चव्हाण.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.