Home उतर महाराष्ट्र काँगेस पदाधिकारी सय्यद जावेद अली यांचा टिळक भवन येथे सत्कार

काँगेस पदाधिकारी सय्यद जावेद अली यांचा टिळक भवन येथे सत्कार

38
0

आशाताई बच्छाव

1000668913.jpg

काँगेस पदाधिकारी सय्यद जावेद अली यांचा टिळक भवन येथे सत्कार
———————————————–
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)– महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  नानाभाऊ पटोले  यांच्या नेतृत्वाखाली व आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग सेलच्या प्रदेशाध्यक्ष सौ. राधिका ताई मखमले यांच्या नेतृत्वाखाली सय्यद जावेद अली जालना शहर जिल्हा अध्यक्ष निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग यांनी लोकसभा निवडणुक 2024 मध्ये कल्याण काळे काँगेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारा साठी आपन आपल्या स्थानिक शहर ग्रामीण व जिल्हा याठिकाणी सक्रिय पणे प्रचारारा साठी सामिल होऊन घरोघर जाऊन जालना ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख व शहर जिल्हा अध्यक्ष शेख महेमूद यांच्या अध्यक्षतेखाली  प्रचार करुन परीश्रम घेतले , आपन केलेल्या उत्कृष्ट प्रचार कार्याची पक्षाने दखल घेऊन उत्कृष्ट कर्तबगार पदाधिकारी सन्मान पत्र मा. श्री . नानाभाऊ पटोले यांच्या शुभ हस्ते श्री जावेद अली यांचा टिळक भवन मुबंई येथे शाल श्रीफळ व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्व सेल व विभागाच्या मुख्य संयोजिका प्रज्ञा ताई वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती .

Previous articleप्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय जळगाव उपकेंद्र यांच्या मार्फत राक्षबंधन कार्यक्रम संपन्न.
Next articleआई-वडिलांनी काबाडकष्ट करीत पोटाला चिमटा घेऊन शिक्षण दिलं याची जाण ठेवून समाजाची सेवा करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here