Home जालना माहोरा श्री छत्रपती शिवाजी प्रा. व आश्रम शाळा येथे रक्षाबंधन सण उत्साहात...

माहोरा श्री छत्रपती शिवाजी प्रा. व आश्रम शाळा येथे रक्षाबंधन सण उत्साहात संपन्न.

109

आशाताई बच्छाव

1000665429.jpg

माहोरा श्री छत्रपती शिवाजी प्रा. व आश्रम शाळा येथे रक्षाबंधन सण उत्साहात संपन्न…. तालुका प्रतिनिधी जाफराबाद -मुरलीधर डहाके…. दि. 19/08/2024 …….. सविस्तर वृत्त असे की दिनांक 19 रोज सोमवार रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा चे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा.आश्रम शाळा महोरा येथे बहीण भाऊ यांचे नाते जपणारा रक्षा बंधन हा सण उत्साह आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. या वेळी मुलीनी मुलांना औक्षण करुन राख्या बांधल्या तसेच मिठाई वाटप करण्यात येवून रक्षा बंधन सणा निमित्त सर्व विद्यार्थ्यांना आज गोड जेवण देण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous article४६ ग्रामपंचायतींच्या स्वतंत्र कार्यालय बांधकामासाठी निधी मंजूर
Next articleजाफराबाद येथे बदलापूर येथील लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.