Home जालना जाफराबाद येथे बदलापूर येथील लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध

जाफराबाद येथे बदलापूर येथील लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध

107

आशाताई बच्छाव

1000665431.jpg

जाफराबाद येथे बदलापूर येथील लैंगिक अत्याचार घटनेचा निषेध…. तालुका प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके..21/08/2024…. सविस्तर वृत्त असे की जाफराबाद येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात बदलापूर येथील लैंगिक अत्याचार झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जाफराबाद नगरीच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखाताई लहाने व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या नराधमांना फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देऊन सरकारकडे मागणी केली . यावेळी सौ. सुरेखाताई बोलतांना सांगितले की सरकारचा अशा नराधमावर वाचक राहिलेला नाही.दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा त्यांचा काहीही धाक राहिलेला नाही. अशी मागणी केली आहे.

Previous articleमाहोरा श्री छत्रपती शिवाजी प्रा. व आश्रम शाळा येथे रक्षाबंधन सण उत्साहात संपन्न.
Next articleनेवासा – घंटानाद, वीज बिल बहिष्कार आंदोलनाचा ‘आप’चा इशारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.