Home जालना माहोरा येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ॲड प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत.

माहोरा येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ॲड प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत.

185

आशाताई बच्छाव

1000620841.jpg

माहोरा येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ॲड प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत.
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 07/08/2024
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रकाश आंबेडकर यांनी काढलेली आरक्षण बचाव यात्रा माहोरा येथून जात असतांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रकाश आंबेडकर यांचे ढोल ताशांच्या गजरात वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांनी स्वागत केले .त्यानंतर अडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थितांना जास्तीत जास्त संख्येने जालना येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला कार्यकर्त्या खूप मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यानंतर ते जाफराबाद येथिल सभे साठी निघून गेले.

Previous articleडॉ मोक्षदा कासोद यांची एम.डी.एस .साठी नाशिक येथे निवड
Next articleभोकरदन मतदार संघात डॉ.सौ.सुरेखाताई लहाने यांचे भावी आमदार म्हणुन झळकले बॅनर.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.