Home जालना डॉ मोक्षदा कासोद यांची एम.डी.एस .साठी नाशिक येथे निवड

डॉ मोक्षदा कासोद यांची एम.डी.एस .साठी नाशिक येथे निवड

201

आशाताई बच्छाव

1000620839.jpg

डॉ मोक्षदा कासोद यांची एम.डी.एस .साठी नाशिक येथे निवड
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 07/08/2024
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील भाजपाचे कार्यकर्ते डॉ. रवींद्रजी कासोद आणि माजी सरपंच सौ.वैशाली रविंद्र कासोद यांची कन्या डॉ. मोक्षदा रवींद्र कासोद यांचे नाशिक येथील एस. एम. बी .टी .मेडिकल कॉलेज घोटी येथे एम. डी. एस. च्या पुढील शिक्षणासाठी निवड झाली असून या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी तीचे अभिनंदन केले आहे यामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री नामदार श्री. रावसाहेब पाटील दानवे, आमदार संतोष पाटील दानवे,रामेश्वर कारखान्याचे अध्यक्ष विजय नाना परिहार, भाजपा तालुकाध्यक्ष नाना भागिले, साहेबराव मामा कानडजे, सुरेश दिवटे, माहोरा जि. प. सर्कलचे श्री संतोष पाटील लोखंडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाऊसाहेब पाटील जाधव, माहोरा सरपंच गजानन पाटील लहाने,पंचायत समितीचे सभापती सौ . विमलबाई दगडूबा गोरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. दादाराव गडकरी, ग्राम विकास अधिकारी श्री .राजेंद्र पाटील लोखंडे ,पोलीस पाटील श्री.विठ्ठल पाटील कोरडे ,गणेश बापू लहाने ,दत्ता पाटील कड, गणेश पोपळघट , जनार्दन पाटील, सुभाष सोळंके ,ज्येष्ठ पत्रकार श्री बाळासाहेब गव्हले ,श्री संतोष वरपे ,श्री राजू गौरकर ,श्री गणेश पगारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleअखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पिंपळगाव रेणुकाई ग्रामपंचायतला दिले दारूबंदीचे निवेदन
Next articleमाहोरा येथे छत्रपती शिवाजीमहाराज चौकात ॲड प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.