Home बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाची नेहमीचीच रडगाणी! – ओपिडीत चक्क शौचालयाचे घाण पाणी !

जिल्हा सामान्य रुग्णालयाची नेहमीचीच रडगाणी! – ओपिडीत चक्क शौचालयाचे घाण पाणी !

116

आशाताई बच्छाव

1000616268.jpg

जिल्हा सामान्य रुग्णालयाची
नेहमीचीच रडगाणी! – ओपिडीत चक्क
शौचालयाचे घाण पाणी !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर

बुलढाणा :- कोट्यावधींचा भ्रष्टाचार झालेले कुप्रसिद्ध जिल्हा सामान्य रुग्णालय एक नव्हे तर अनेक समस्येत अडकलेले आहे. आज तर चक्क ओपीडीत शौचालयाचे घाण पाणी शिरले होते. येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. नाकाला रुमाल बांधून मार्ग काढावा लागला.

जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अनेक दुखणे आहे. जिल्हा शल्य चिकित्सक म्हणा की डॉक्टर किंवा कर्मचारी रुग्णसेवेत तत्पर दिसून येत नाही. साफसफाई नावालाच आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा सामान्य रुग्णालयातून स्वच्छते करिता लागणारे साहित्यच मिळत नाही. परिणामी तेरा तालुक्यातून येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

Previous articleतडीपार केलेल्या आरोपीस चाळीसगाव पोलिसांनी केली अटक
Next articleजाफराबाद येथे नायब तहसीलदार पदी पदोन्नतीने श्री.डी.डी. गोत्राणे रुजू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.