आशाताई बच्छाव
पश्चिम मुखी विश्वशनिदेव मंदिर कांलीका देवी फाटा जवळ शाबुदाना खिचडीचे वाटप .
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 17/07/2024
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्ताने पश्चिम मुखि विश्वशानीदेव मंदिर कांलिका मंदिर फाटा जवळ दरवर्षी प्रमाने याही वर्षी एक कुन्टल शाबुदाना खिचडीचे वाटप तसेच केळी पाच कँरटचे वाटप शनी भाक्तांना व वारकरी भक्तांना शाबुदाना खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले. सुदाम गोटीराम राजपुत यांनी त्याच्या स्वर्खचाने शनीदेवाची एक वर्षापूर्वी थापना करण्यात आली होती .मागच्या वर्षा प्रमाणे याही वर्षी शाबुदाना खिचडी वाटप करण्यात आली. यावेळी आतुल चव्हाण ,राहुल राठोड, अ .भा. भ. नि.समिती चे जिल्हा उपध्याक्ष शालीकराम आहेर पिंपळगाव रेणुकाई ,अ.भा.भ.नि.समितिचे भोकरदन तालुका उपध्यक्ष सुनिल उबरकर,माणिकराव आंभोरे कोसगाव यांच्या हस्ते सुदाम गोठुराम राजपुत यांच्या वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महेंद्र काटोले पारध,सुदाम गोठुराम राजपुत,रंजीत राजपुत,शालीकराम आहेर,सुनिल उबंरकर,माणिकराव आंभोरे व भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते .