आशाताई बच्छाव
जिव्हाळा गृप च्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद कँन्सर ग्रस्त महिलेला दिली आर्थिक मदत.
स्वप्निल देशमुख
संग्रामपुर तालुक्यातिल कोद्री येथिल ५०वर्षिय निराधार महीलेला कँन्सर असल्याचे समजले उपचार घेण्यासाठी आर्थिक परीस्थीती बिकट असल्यामुळे ईलाज व औषध उपचार व्हावा म्हणुन गावकरी मदत करत आहेत अशी माहीती जिव्हाळा गृप ला मिळाली , व जिव्हाळा गृप च्या सदस्यांनी एक हात मदतीचा पुढे करुण सरळ हाताने १५५००रु. मदत फोन पे च्या माध्यमातून गोळा करुण आज दि.९/७/२०२३ रोजी कोद्री येथे जाउन रोख रक्कम आजारी असलेल्या ललितबाई महादेव शिंदे यांच्याकडे कोद्री ग्रामस्त यांच्या उपस्थीतीत सुपूर्त केली यावेळी जिव्हाळा गृप चे कैलाश कडाळे पाटिल , अभिमन्यु भारसाकळे , भागवत अवचार , डिगांबर खोंड ,मणिष खंडेराव , संजय खोंड, भैय्या पाटिल , मंगेश टाले ,सुनिल जवंजाळ ,श्रीकांत जवंजाळ , अंकुश कड ,उमेश पाटिल गावकरी मंडळी उपस्थीत होते






