Home उतर महाराष्ट्र शनिचौथऱ्याला घडीव दगडांचा साज अर्धा टप्पा पूर्ण; कलाकृती पाहण्यासाठी गर्दी

शनिचौथऱ्याला घडीव दगडांचा साज अर्धा टप्पा पूर्ण; कलाकृती पाहण्यासाठी गर्दी

76
0

आशाताई बच्छाव

1000535364.jpg

शनिचौथऱ्याला घडीव दगडांचा साज
अर्धा टप्पा पूर्ण; कलाकृती पाहण्यासाठी गर्दी

सोनई,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)शनिभक्त व्यंकटेश राव यांच्या खर्चातून व शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या शनिचौधरा नूतनीकरण कामाचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. चौधन्याच्या चार बाजूस घडीव दगड बसविण्यात आल्याने तयार झालेता आकर्षक साज पाहण्यासाठी भक्तगण थांबू लागले आहेत.
शनिशिंगणापूर येथे अंदाजे साडेचारशे वर्षापूर्वी शनिमुर्तीची शिळा स्थापन करण्यात आल्यानंतर आतापर्यंत दोन वेळेस चौधन्यास फरशी बदलण्यात
श्रावण महिन्यात सकाळी पाच ते। सात वाजता सर्वांसाठी मूर्तीला जलाभिषेक परंपरा असल्याने त्यापूर्वी काम पूर्ण होणार आहे. काम सुरु असताना चौधन्यावरील दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. भागवत बानकर, अध्यक्ष, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट
66 चौधन्याच्या चार बाजूस घडीव दगठ आठवड्यात टॉपरेड बसविण्याचे काम पूर्ण झाले. पुढील आग्रा फ्लोअरींग फरशी बसविण्यास सुरवात होईल. सर्व काम झाल्यानंतर खरी कलाकृती पाहण्यास मिळेल. – जी. के. दरंदले, कार्यकारी अधिकारी, शनैश्वर देवस्थान
दिल्यानंतर हुबळी (कर्नाटक) येथे दगड घडविण्याचे काम सुरू झाले होते.
आली होती. येथे ५५ कोटी रुपये खर्चाचा पानसतीर्थ घाट प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर येथील चौयन्याचे नूतनीकरण व्हावे, अशी संकल्पना व्यकीज ग्रुपचे संचालक व्यंकटेश राव यांनी विश्वस्त मंडळापुढे मांडली. त्याकरिता अपेक्षित ६९ लाख रुपये खर्च देणार असल्याचे सांगितले. गोवा राज्यातील स्थापत्य अभियंता अभिजित साधले यांनी डिझाईन
देवस्थान विश्वस्त मंडळाने चौधरा कामामुळे २५ जून ते ४ ऑगस्ट २०२४ पर्यंत भाविकांचे तैलाभिषेक बंद ठेऊन सर्वांसाठी चौधन्याच्या खातून दर्शन व्यवस्था केली आहे. सुपरवायझर विनयराज व सहा कर्मचारी दिवस रात्री काम करीत आहे
करीत आहेत. चौदा दिवसात चार बाजूस घडीव दगड बसविण्यात आहे आहेत.. दोन बाजूच्या पाय-या व
गोमुखाचे काम सुरू आहे. चौथ- याचे आकर्षक काम पाहण्यासाठी भाविक थांबू लागले आहेत.

Previous articleडि पॉल इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये नूतन विद्‌यार्थी प्रतिनिधि शपथ समारोह संपन्न
Next articleनेवाशात सर्वदूर पाऊस बळिराजा सुखावला; कपाशीला जीवदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here