Home उतर महाराष्ट्र डि पॉल इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये नूतन विद्‌यार्थी प्रतिनिधि शपथ समारोह संपन्न

डि पॉल इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये नूतन विद्‌यार्थी प्रतिनिधि शपथ समारोह संपन्न

95

आशाताई बच्छाव

1000535359.jpg

डि पॉल इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये नूतन विद्‌यार्थी प्रतिनिधि शपथ समारोह संपन्न

श्रीरामपूर,( दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- येथील डि-पॉल डि पॉल इंग्लिश मिडियम हायस्कूल मध्ये नूतन विद्‌यार्थी प्रतिनिधि शपथ समारोह संपल

श्रीरामपूर – येथील डि- पॉल इग्लिश मिडियम हाय स्कूल मध्ये मूतन वि‌द्यार्थी प्रतिनिधि शपथ समारोह उत्साहात संपन्न झाला . कु. संधान सुधाकर काळे व कु. शार्वी राजेश गो डगे यांनी विद्‌यार्थी प्रतिनिधी पदाची शपथ घेतली . त्याचबरोबर क्रीडा प्रतिनिधि नीही शपथ ग्रहण केली. याप्रसंगी वि‌द्यालयाचे व्यवस्थापक फादर फॅन्को फादर शिजो तसेच विद्‌यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांनी विद्‌याथ्या चे कौतुक केले व पुढील का‌र्यासाठी शुभेच्छा देऊन योग्य असे मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर ह्या या कार्यक्रमास शिक्षक प्रतिनिधी सिस्टर ब्लेसा, मॉली कुथुर, स्वाती घोरपडे, एलिझाबेथ वाकडे, संदिप निबे, गणेश पवार, रवींद्र लोंढे , दिपक कदम यांचे सहकार्य लाभले इग्लिश मिडियम हाय स्कूल मध्ये नूतन वि‌द्यार्थी प्रतिनिधि शपथ समारोह उत्साहात संपन्न झाला . कु. संधान सुधाकर काळे व कु. शार्वी राजेश गोडगे यांनी विद्‌यार्थी प्रतिनि धी पदाची शपथ घेतली . त्याचबरोबर क्रीडा प्रतिनिधिनीही शपथ ग्रहण केली. याप्रसंगी वि‌द्यालयाचे व्यवस्थापक फादर फॅन्को फादर शिजो तसेच विद्‌यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन यांनी विद्‌याथ्या चे कौतुक केले व पुढील का‌र्यासाठी शुभेच्छा देऊन योग्य असे मार्गदर्शन केले त्याचबरोबर ह्या कार्यक्रमास शिक्षक प्रतिनिधी सिस्टर ब्लेसा, मॉली कुथुर, स्वाती घोरपडे, ए लिझाबेथ वाकडे, संदिप निबे, गणेश पवार, रवींद्र लोंढे , दिपक कदम यांचे सहकार्य लाभले

Previous articleमुंबई गोवा महामार्गावर जीव घेणे खडीने खड्डे भरण्याची अनोखी मोहिम सुरु
Next articleशनिचौथऱ्याला घडीव दगडांचा साज अर्धा टप्पा पूर्ण; कलाकृती पाहण्यासाठी गर्दी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.