Home भंडारा प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जागतिक संगीत दिन साजरा

प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जागतिक संगीत दिन साजरा

130

आशाताई बच्छाव

1000485423.jpg

प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जागतिक संगीत दिन साजरा

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) प्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जेष्ठ नाट्य कलावंत भूमाला ताई उईके यांच्या राहते घरी जागतिक संगीत दिन साजरा करण्यात आला.
सुरुवातीला नटेश्वराच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले ,सोबतच संगीत क्षेत्रात आवश्यक असणारे साहित्य तबला, ऑर्गन, पॅड, गिटार, टाळ ,ढोलक या साहित्याचे सुद्धा पूजन करण्यात आले.
संगीतमय वातावरणात श्री गणेशाची नादी सादर करण्यात आली व भजन सुद्धा सादर करण्यात आले.
या प्रसंगी जेष्ठ नाट्य कलावंत भूमालाताई उईके, प्रबोधनकार कला साहित्य संघटना भंडारा जिल्हा अध्यक्ष भावेश कोटांगले साकोली तहसील चे अध्यक्ष मनोज बोपचे, उपाध्यक्ष संजय टेम्भुरने, महासचिव ईश्वर धकाते, सचिव यशवंत बागडे, संचालक धनंजय धकाते, विनोद मुरकुटे, उमेश भोयर, पितांबर सूर्यवंशी, रोहित मांढरे,संदीप कोटांगले, गुड्डू बोरकर उपस्थित होते.

Previous articleकुलदीप कुलदीप गंधे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
Next articleताहाराबाद व साल्हेर येथे विर एकलव्य व बिरसा मुंडांचे स्मारक व्हावे,नवनिर्वाचित खासदार शोभाताई बच्छाव यांना आदिवासी बचावचे निवेदन..!!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.