Home भंडारा कुलदीप कुलदीप गंधे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

कुलदीप कुलदीप गंधे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

66
0

आशाताई बच्छाव

1000485417.jpg

कुलदीप कुलदीप गंधे समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

पवनी -तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ )येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचेऔचित्य साधून 9 जून 2024 ला कुलदीप दीपक गंधे राहणार निमगाव यांचा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक सेवेबद्दल अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे , प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे भंडारा जिल्हा प्रभारी डॉ .अक्षय कहालकर, विदर्भवादी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदानंद धारगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कुलदीप गंधे हे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहतात .वेळप्रसंगी कोणाच्या मदतीला सुद्धा धावून जातात .स्वच्छता मोहीम सुद्धा राबवतात. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

Previous articleसुरगाव येथील कत्तलखान्याकरिता एक हेक्टर जागा रस्त्यालगतची हस्तांतरित करू नका
Next articleप्रबोधनकार कला साहित्य संघटना साकोली च्या वतीने जागतिक संगीत दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here