आशाताई बच्छाव
आयशा उर्दू हायस्कुल मधे मुलींना मोफत सायकल वाटप
जाफ्राबाद प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक 21/06/2024
जाफराबाद येथील आयशा उर्दू हायस्कुल अँण्ड ज्युनिअर काँलेज येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत 36 मुलींना मोफत सायकल वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी जाफ्राबाद चे अध्यक्ष हबिब ऐदरुस सर ,केंद्र प्रमुख बि एस वाघ ,प्राचार्य असलम पठाण सहित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी युनुस खान ,मोहम्मद अबरार ,वसिम खान ,मोहम्मद इम्रान ,वसिम खान,शेख कलीम ,हबिब उमर ,अनसार खान ,हबिब अमर ,शाहिद हसन ,ज़िया खान ,हबिब ईसा,शाहजहा बेगम ,आसिफ खान ,मोहसिन खान ,गजानन मोहिते यांच्यासह पालक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.






