Home उतर महाराष्ट्र सोनई, शिंगणापुरात पोलिसांचे पथसंचलन

सोनई, शिंगणापुरात पोलिसांचे पथसंचलन

237

आशाताई बच्छाव

1000472978.jpg

सोनई, शिंगणापुरात पोलिसांचे पथसंचलन

सोनई, (कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)ता. १६ बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरीता सोनई, शनिशिंगणापूर, वडाळा व घोडेगाव येथे दोन अधिकारी व चाळीस पोलिस कर्मचाऱ्यांनी पथसंचलन केले.

पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर व सोनईचे सहायक पोलिस निरीक्षक अशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली

हे संचलन करण्यात आले. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व ग्रामस्थांना आनंद व उत्साह साजरा करताना जातीय सलोखा जपला जावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नवीन कायद्याचे प्रशिक्षण म्हणून शनिशिंगणापूर येथे कार्यशाळा घेण्यात आली. दोन्ही पोलिस ठाण्यांतील सर्व हवालदारांना मार्गदर्शन करुन सूचना करण्यात आल्या.

Previous articleपोहणे जीवावर बेतले, दोघांचा अकाली मृत्यू; दोघेही अमरावती फेजरपुरा येथील रहिवासी. छत्रीतलावतील
Next articleएसटीच्या विद्यार्थी पास सवलत योजनेत मोठा बदल. आता एस टी पास मिळणार शाळेतच
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.