Home अमरावती पोहणे जीवावर बेतले, दोघांचा अकाली मृत्यू; दोघेही अमरावती फेजरपुरा येथील रहिवासी. छत्रीतलावतील

पोहणे जीवावर बेतले, दोघांचा अकाली मृत्यू; दोघेही अमरावती फेजरपुरा येथील रहिवासी. छत्रीतलावतील

65
0

आशाताई बच्छाव

1000472976.jpg

पोहणे जीवावर बेतले, दोघांचा अकाली मृत्यू; दोघेही अमरावती फेजरपुरा येथील रहिवासी. छत्रीतलावतील घटना.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती येथे होण्यासाठी दिलेले दोन मुलांचा छत्री तलावात बुडून मृत्यू झाला. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास ती घटना झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील शोध व शोध बचाव पथकाने ते दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले. शेख उमर लीलगर मेहबूब लीलगर वय १९ व भयानशहा राजेश शहा वय १६ कुंभारवाडा फेजरपुरा अशी मृतांची नावे आहेत. बकरी ईद साजरी करून ते एकाच परिसरात राहणारे दोघेही हो
पोहण्यासाठी गेले होते. मात्र दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. काही प्रत्यक्ष दर्शनी नानी ती माहिती पोलीस व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली दुपारी १.४०च्या सुमारा दोन युवक बुडाले ची माहिती मिळतात शोध व बचाव पथक दुपारी दोनच्या सुमारास छत्रीतला येथे पोहोचले. तात्काळ रेक्यु टीम मधील गोताखोरांनी गळ व हुकच्या साह्याने शोध कार्याला सुरुवात केली. प्रयत्नानंतर दोन्ही मृतदेह पथकाच्या हाती लागले. ते मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शोविच्छेदना करता पोलिसाकडे सुपर द करण्यात आले. कुटुंबीयांनी मृतांची ओळख पटवली दरम्यान दरम्यान दोन युवक बुडाला ची माहिती मिळतात फ्रेझर पुरा परिसरातील अनेकांनी छत्रीतला परिसरात एकच गर्दी केली. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव पथकाची सचिन धरमकर, दीपक डोरस, दीपक पाल, वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोध बचाव पथकातील. कर्मचाऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले.

Previous articleकोरड्या तलावात सापडले मानवी सांगण्याचे अवशेष: सांगळुदशेत शिवराज खळबळ; चर्चेला उधान.
Next articleसोनई, शिंगणापुरात पोलिसांचे पथसंचलन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here