Home युवा मराठा विशेष माझे वडील माझा देव ….

माझे वडील माझा देव ….

97
0

आशाताई बच्छाव

1000468873.jpg

माझे वडील माझा देव …………                      माहोरा प्रतिनीधी… मुरलीधर डहाके….16/06/2024…. माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझे वडील होते. ते एक अतिशय सक्रिय व्यक्तिमत्व होते आमच्या कुटुंबाचे मोठे परिश्रम घेऊन पालन पोषण करायचे. मला त्यांच्यासारखा माणूस व्हायचे आहे. कारण ते खूप गरजूंना मदत करत असत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जसे इतरांसाठी काम केले तसेच मी सुद्धा करीन कारण ते दान धर्म खूप मोठ्या प्रमाणात करत असत त्यांचे उपकार मी कधीही खेळू शकत नाही. ते आमच्या नातेवाईकांसाठी आणि शेजाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे शिवाय माझे वडील दयाळू ग्रस्त होते त्यांच्या वागण्यामध्ये नकारात्मकता ची सवय नव्हती. स्वामी तिन्ही जगाचा आई बापा विना भिकारी.

Previous articleछत्रपती संभाजीनगर या ठिकाणी यूपीएससी परीक्षा मध्ये गोंधळ,
Next articleआलेबेदर येथील त्रीरत्न बुद्ध विहार येथे तीन दिवसीय समता सैनिक दलाचे अधिकारी प्रशिक्षण शिबिर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here