Home भंडारा अंभोरा पुलियावर बनलेल्या गॅलरी ऑफ वाटर रेस्टॉरंटला राज्यसरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिली...

अंभोरा पुलियावर बनलेल्या गॅलरी ऑफ वाटर रेस्टॉरंटला राज्यसरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिली भेट

64
0

आशाताई बच्छाव

1000464461.jpg

अंभोरा पुलियावर बनलेल्या गॅलरी ऑफ वाटर रेस्टॉरंटला राज्यसरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिली भेट

व्यवस्थापक विनोद वंजारी व दीपक पाल यांनी केले त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत

भंडारा –आज दिनांक 14 जून 2024 ला सायंकाळी 5 वाजता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी
नागपूर ते भंडारा वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलीयावर बनविण्यात आलेल्या गॅलरी ऑफ वॉटर रेस्टॉरंटला भेट दिली असता तेथील व्यवस्थापक विनोद वंजारी व दीपक पाल त्याचप्रमाणे नितेश वंजारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. गॅलरी ऑफ वॉटर यू रेस्टॉरंटमध्ये कोल्ड्रिंक, आईस्क्रीम, थंड पेय, थंड पाणी , त्याचप्रमाणे ऑर्डर प्रमाणे जेवण सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे . त्याचप्रमाणे स्वच्छता राहावी म्हणून कचरापेटी ची व्यवस्था करण्यात आहे . पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 10 सुरक्षा गार्डची व्यवस्था करण्यात आलेली आहे. येतील गॅलरी चा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देत असतात .यावेळी त्यांच्यासोबत कुलदीप गंधे, अमित शिवणकर, संदीप वंजारी,निखिल वंजारी ,निमेश वंजारी, अक्षय उके, मंगेश बांते उपस्थित होते.

Previous articleदारूड्यांची बाजार समिती कर्मचाऱ्याला मारहाण…
Next articleविविध शासकीय योजनांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा · वृक्ष लागवड, लेक लाडकी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here