Home महाराष्ट्र कठोर मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर पारस राठोडनी मिळवले यश.

कठोर मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर पारस राठोडनी मिळवले यश.

157

Yuva maratha news

1000441850.jpg

कठोर मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर पारस राठोडनी मिळवले यश.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड मुखेड -उंद्री (प.दे. ) सोसायटी तांडा ता.मुखेड येथील बंजारा समाजाचे भूषण, सर्वांचे प्रेरणास्थान कै. तुकाराम भज्जू राठोड (चेअरमन ) व कै. झूमकाबाई तुकाराम राठोड यांचे नातू श्री.बळीराम तुकाराम राठोड (fवि.अ.शिक्षण) व सौ.आशाराणी बळीराम राठोड (पदवीधर शिक्षिका) जि. प. रत्नागिरी यांचे सुपुत्र पारस बळीराम राठोड यांनी NEET- 2024 च्या परीक्षेत 720 पैकी 635 गुण मिळवले व तसेच तांडा येथील स्नेहशील व्यक्तीमत्व श्री.मोतीराम गणपती राठोड यांचे चिरंजीव श्री.दिलीप मोतीराम राठोड यांची जि.प.परिषद सातारा येथे प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल दोघांचेही हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे