Home Breaking News मुखेड येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

मुखेड येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

46
0

Yuva maratha news

1000441854.jpg

मुखेड येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड -दि. 6 जुनं 2024 रोजी ठिक 10, वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात मुखेड येथे
दर वर्षीप्रमाणे याही वर्षी राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन मुखेड शहरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करन्यात आला. यावेळी
राजमुद्रा संघटनेचे सचिन पाटील इंगोले,शिवप्रसाद पाटील,ग्राहक तक्रार जिल्हा सचिव अशोक बच्चेवार,छावा संघटनेचे गिरी पाटील केरुर ,उ बा ठा चे नरेश पाटील इंगोले,ए पी जे समितीचे S K बबलु, भाऊसाहेब पाटील शिंदे,सचिन चव्हान,कपिल काठेवाडे,बालाजी पाटील इंगोले,सचिन पा चिखलीकर,विरभद्र स्वामी,किरण तमशेटे,अमित पा हिवराळे,शिवा ताटे,विश्र्वाजित इंगोले,साई भोसले,लक्की गायकवाड, बाळू पा बेळीकर, शुभम पाटील जाधव,श्री माने,गोणाकर गंगाधर ,दिपक जुन्रे यांच्यासह शिवप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here