आशाताई बच्छाव
नांदुर्डी विद्यालयात प्रज्ञा निफाडे प्रथम–
विद्यालयाचा शेकडा निकाल ९३.८४%
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय नांदुर्डी
एस.एस.सी.परीक्षा मार्च 2024 इयत्ता 10 वी चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा शेकडा निकाल 93.84 लागला असून
विद्यालयाचे विशेष प्राविण्य मिळवलले पहिले पाच विद्यार्थी—–
1) निफाडे प्रज्ञा नारायण- 93.40℅
2) खैरे सिद्धेश मनोज -92.00℅
3) बिरार दिव्या रविंद्र -91.20℅
4) आहेर आदित्य अनिल- 90.80 ℅
5) आहेर वैष्णवी नारायण – 90.40℅
या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास बापू मोरे ,निफाड तालुका संचालक शिवा आप्पा गडाख, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष रामदास तात्या बोराडे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष एकनाथ पाटील निकम ,मुख्याध्यापक डावरे डी ए ,पर्यवेक्षक दाते आर पी, ग्रामपंचायत सदस्य योगेश निफाडे ,ज्येष्ठ शिक्षक शिंदे टी जी ,पगारे आर व्ही , म वि प्र सेवक सोसायटी संचालक जाधव डी जी, संजय खापरे, सतीश संगमनेरे, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या वेळी स्कूल कमिटी अध्यक्ष व ग्रामस्थांनी मार्गदर्शन करणाऱ्या जनता विद्यालय नांदूर्डी मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.






