आशाताई बच्छाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून विटंबना; पिंपरी चिंचवड येथील जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल नितीन गवळी शहराध्यक्ष
वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांची मागणी
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
मनुस्मृती जाळण्यावरून जितेंद्र आव्हाड यांच्याकडून जी कृती घडली. त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेल्या कृतीनंतर त्यांनी जनतेची माफीही मागितली. मात्र यानंतरही वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांची मागणी नेत्यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणी केली आहे. महाड येथे जितेंद्र आव्हाड यांच्या हातून जे काही घडलंय त्यावरून संताप उमटणं सुरू झालंय. शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या दोन श्लोकांच्या समावेशाच्या प्रस्तावावरून महाडमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. त्याचवेळी मनुस्मृती लिहिलेल्या पोस्टरवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो होतो तो त्यांनी फाडल्याचा आरोप विरोधकांनी केला. बघा काय केला विरोधकांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल घोषणा देण्यात आल्या
नितीन भाऊ गवळी शहराध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी
सुनील जावळे युवा महासचिव
राहुल बनसोडे युवा उपाध्यक्ष
अमोल सौदेकर युवा उपाध्यक्ष
राहुल बनसोडे युवा उपाध्यक्ष
राहुल ठाणंबिर युवा उपाध्यक्ष
विजय शिंदे युवा सचिव
संतोष कांबळे युवा चिंचवडविधानसभा अध्यक्ष
प्रमोद शिरसागर युवा संघटक
श्रीकांत जोगदंड युवा उपाध्यक्ष
गणेश आलेगावकर युवा उपाध्यक्ष
अमित राजपूत युवा उपाध्यक्ष
अनिकेत जाधव युवा प्रसिद्धीप्रमुख
स्वप्निल गायकवाड युवा सचिव
महावीर जगताप युवा शाखा उपाध्यक्ष
विनोद गरड
सूर्यकांत शिंदे
अनिकेत गायकवाड
अनिल पुजारी
शशिकांत कदम
रमेश गायकवाड
संदीप डोकेफोडे
गणेश सोनवणे
नाना मस्के
अजय वाळके
अविनाश कांबळे






