Home नांदेड भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपमान करण्याऱ्या जितेंद्र आव्हाड चा जाहीर निषेध..

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपमान करण्याऱ्या जितेंद्र आव्हाड चा जाहीर निषेध..

130

आशाताई बच्छाव

1000414699.jpg

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आपमान करण्याऱ्या जितेंद्र आव्हाड चा जाहीर निषेध..

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे )

देगलूर :-जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून समस्त भारत देशाचा अपमान केला आहे त्याचे निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोला आज भारतीय जनता पार्टी देगलूर तर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले व जितेंद्र आव्हाड याचा निषेध करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत दासरवार, सरचिटणीस दिपक संगमकर, सरचिटणीस मुकुंद भुताळे, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अनिल सावकार कमटलवार, कामगार आघाडीचे अध्यक्ष संग्राम हनुमाने देगावकर, युवा नेते धनाजी जोशी, रजाक धुंदी, शहर चिटणीस जयपाल एकलारकर, बूथ प्रमुख कपिल मुत्तेपवार, बूथ प्रमुख राजू आऊलवार, शंकर, अमित पेंडकर, अस्लम भाई, प्रशांत कांबळे, मुंडकर, श्रीनिवास बोनलावार व अनेक भाजप चे पदाधिकारी उपस्थित होते..