Home बुलढाणा फायनान्स कंपनीच्या कर्मचारी कर्ज वसुलीसाठी आला असता महिलेला अश्लील भाषेत केली शिवीगाळ….

फायनान्स कंपनीच्या कर्मचारी कर्ज वसुलीसाठी आला असता महिलेला अश्लील भाषेत केली शिवीगाळ….

196

आशाताई बच्छाव

1000404528.jpg

फायनान्स कंपनीच्या कर्मचारी कर्ज वसुलीसाठी आला असता महिलेला अश्लील भाषेत केली शिवीगाळ….
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
सिंदखेड राजा :- कर्ज वसुलीसाठी आलेल्या एका खाजगी कंपनीच्या कर्मचाऱ्याने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याची घटना सिंदखेडराजा येथे घडली आहे सविस्तर वृत्त असे की सिंदखेडराजा येथील एका महिलेने एस. फायनान्स कंपनीकडून कर्ज काढले होते दरम्यान 14 मे रोजी कंपनीचा कर्मचारी अमोल गोलाम हा हप्ता घेण्यासाठी आला. त्यावेळी त्यांनी सांगितले की,आज माझ्याकडे पैसे नाही मी नंतर देते परंतु अमोल याने सदर महिलेला अश्लील भाषेत बोलायला सुरुवात केली. शिवीगाळ केली तसेच घरातील सामान सुद्धा बाहेर फेकण्याची धमकीही दिली असे तक्रारीत म्हटले आहे पोलिसांनी प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास सिंदखेडराजा पोलीस करीत आहे

Previous articleनिमगाव येथे संजय पाचपोर यांच्या प्रेरणेने सद्गुरु जोग महाराज गुरुकुल वारकरी बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन
Next articleमाहोरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.