आशाताई बच्छाव
नांदुरा शहरातील बुलडाणा रोडवर मॉर्निंग वॉक वरून परतणा-या महिलेस भरधाव टिप्परने चिरडले
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर
प्रातःकाली मॉर्निंग वॉक करुन रोडने घराकडे परतत असलेल्या महिलेला भरधाव टिप्परने चिरडल्याची घटना उज बुधवार दिनांक ८ रोजी पहाटेच्या सुमारास पहली. या घटनेने अको समाजमन हळहळले असून घटनेस जबाबदार टिप्पर चालकावर नांदुरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत व्यवसायाने बस ड्रायव्हर असलेले सच्चिदानंद नारायण बोचरे (वय ५६ वर्ष) यांनी नांदुरा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या पत्नी सौ. वनीता सत्चितानंद बोचरे, वय ४४ वर्ष, रा. हेलगेनगर नांदुरा ही नेहमी प्रमाणे सकाळी फिरान चैत असतांना सकाळी सज्जा आठचे सुमारास बुलडाणा रोड नांदुरा येणे कब्रस्तान जवळ उदावंत इ बाईक चे जवळपास टिप्पर क्रमांक एम एच २८ वि वि ४१३२ अशोक लेलैण्ड कंपनीचे पिवळ्या रंगाचे ज्यावर समोरुन मित्रप्रेम लिहीलेले टिप्पर वहनाचे चालक याने ज्याचे लाख्यातील वाहन हे भरधाव वेगाने व निष्वब्जजीपणे चालवुन फिर्यादीचे पत्नीच्या
मरणास कारणीभुत झाला आहे. तसेच सोबत
असलेल्या मिता श्रीकृष्ण ढगे यांचे उजव्या हाताला
खरचटले आहे. अशा कि वे तोही रिपोर्ट करून
आम्ही मोहेलों गिरी व नं ८१२ मी अपसदरवा
दाखल करून पुरील तपास कामी मा. पौनि सा
आदेशाने पोहेतों पृथ्वीराज इंगळे व. न. ५६३
यांचे वडे देण्यात 1 आले. उत्पपाताचे घटनासाकातर
त्वरित ओम साई पाउंडेशन चे विलास निबोळकर
त्यांची टीम अजय गवई कृष्णा नाटल कृष्णा
क्सोकार है रुग्णवाहिकेसह हजर झाले पोस्टे
नांदुराचे पोलीस निरीक्षता श्री विलास
पाटील, एएसआय मिररी है पी. स्टाफसह हजर
झाले. त्यांनी पुढील कार्यवाही केली आहे. घटनेस
अबाबदार टिप्पर चालकावर कायमी अप क्रमांक
३०६/२०२४ कलम २७९,३०४ (अ) भादंवि
सहकलम १३४ मोवाका नुसार गुन्हा नोडवीला.






