Home पुणे एअर इंडियाचे 25 कर्मचारी बंडतर्फ,

एअर इंडियाचे 25 कर्मचारी बंडतर्फ,

123

आशाताई बच्छाव

1000356434.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: एअर इंडियाचे 25 कर्मचारी बंडतर्फ, एअर इंडिया ही हवाई वाहतूक करणाऱ्या खूप मोठी कंपनी आहे. या कंपनीमध्ये हजारो़ लोक काम करतात.या काम करणाऱ्यांमध्ये काही कामगारांनी आजारी असल्याचे कारण देत 25 कामगारांनी सामूहिक सुट्टी घेण्यात आली आहे.त्यामुळे या एअर इंडिया कंपनीचा हवाई वाहतूक करण्याचा खूप मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या एअर इंडिया कंपनीने या कामगारांची विचारपूस केली असता हे दिसून आले की,हे कर्मचारी आजारी नव्हते त्यामुळे खोटं बोलून त्यांनी हे सुट्टी करण्यात आली असून त्यांच्या वरती या एअर इंडिया कंपनीने कायमस्वरूपी काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एअर इंडिया चे चीप यांनी सांगितले की या कामगारांच्या व्यत्यामुळे वाहतुकी वरती 13 मे पर्यंत परिणाम दिसून येणार आहेत असे दिसून येत आहे.

Previous articleपवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान,
Next articleमेळघाटातील ११० दुर्गम गावामध्ये एकदाही लाल परी एसटी ची घंटी वाजली नाही.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.