Home अमरावती हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या हस्ते महेंद्र काळे (पत्रकार)यांचा सत्कार.

हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या हस्ते महेंद्र काळे (पत्रकार)यांचा सत्कार.

104

आशाताई बच्छाव

1000341868.jpg

हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या हस्ते महेंद्र काळे (पत्रकार)यांचा सत्कार.
दैनिक युवा मराठा.

पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.

अंजनसिंगी येथील समाजिक कार्यकर्ता व आपल्या लेखणीतून समाजाला न्याय मिळून् देणाचा प्रयत्न करणारा पत्रकार महेंद्र काळे यांनी केला आगळ वेगळा वाढदिवस . आज समाजात रोज कोणचे ना कोणाचे वाढदिवस येतात व हजारो रुपय खर्च केले जातात पण या रुपयाचा उपयोग काय तेवढा पुरता आनंद पण महेंद्र काळे यांनी समाजाला येक् योग्य दिशा दाखवत आजच्या तरुण पिढीला संदेश देत वाढदिवस कसा साजरा करायचा याचे उत्तम उदाहरणं समोरे ठेवले आहे . महेंद्र काळे यांनी त्यांच्या सहकारी. गुरुदेव मंडळाचे कार्यकर्ते आशिष मानकर ,विशाल ठाकरे,विजय ठाकरे व बंडूजि ठाकरे यांच्या समवेत. गुरुकुंज मोझरी येथे जाऊन तेथील गुरुकुल आश्रम येथील भेट दिली व तेथील अनाथ मुलांची विचारपूस करत त्यांनि यावेळीस त्या मुलांना वाढदिवसाची भेट म्हणून महेंद्र नी रजिस्टरं पेन व खाऊ देउन् हास्य फुलविले त्या मुळे यात वाढदिवसाची चर्चा अनोखा वाढदिवस म्हणून होत् आहे यावेळी गुरुकुला तील सर्व विद्यार्थी तसेच आश्रम चे संचालक रवी दादा मानव् त्यांच्या छायाताई मानव उपस्थित होते

Previous articleकौटुंबिक शुल्लक वादातून खडकाडीपुरा अमरावती येथे तरुणाची हत्या: आरोपी फरार; हत्यारी नातेवाईकच.
Next articleश्रीक्षेत्र वनसगावला प्रदोष सोहळ्यानिमित्त द्राक्ष चर्चा सत्र —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.