Home नाशिक श्रीक्षेत्र किर्तांगळी येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ

श्रीक्षेत्र किर्तांगळी येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ

152

आशाताई बच्छाव

1000323622.jpg

श्रीक्षेत्र किर्तांगळी येथे अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

श्रीक्षेत्र किर्तागळी तालुका सिन्नर येथील निवासी श्री संत हरीबाबा यांच्या कृपार्शिवादाने ह.भ.प.निवृत्ती बाबा चव्हाणके (नाना) यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ तसेच ह.भ.प. राहुल महाराज डुंबरे, ह.भ.प. जयराम महाराज पानसरे यांच्या सहकार्याने ज्ञानेश्वरी पारायण श्री संत हरीबाबा संतवन आश्रम, किर्तागळी ता. सिन्नर (नाशिक) येथे रविवार २८/०४/२०२४ ते रविवार ०५/०५/२०२४ या कालावधीत संपन्न होत आहे. आपण सर्व भाविकांनी या अखंड हरीनाम सप्ताह (नाम यज्ञ) अध्यात्मिक आनंद पर्वाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, किर्तांगळी, एकलहरे यांनी केले आहे.
अखंड हरीनाम पहारा- सर्व ग्रामस्थ किर्तांगळी, पहाटे ४.३० ते ६.३० वा. काकडा भजन, सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, सांय. ५ ते ७ हरीपाठ व सायं. ७ ते ९ हरीकिर्तन, रात्री. ९ ते १०.३० पंगत
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे —
रविवार २८ एप्रिल रोजी रात्री ह.भ.प भरत महाराज पाटील (जळगांव) यांचे कीर्तन, किर्तन सौजन्य- अशोक कारभारी कांडेकर, संतपंगत ् निवृत्ती रंगनाथ चव्हाणके (नाना) ची. गणपत गेणू चव्हाणके, सोमवार २९ एप्रिल रोजी रात्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज बोगीर (नांदगाव)यांचे कीर्तन, संतपुजन व संतपंगत- कचरू देवराम चव्हाणके, ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाणके (नाशिक) प्रसाद ज्ञानेश्वर चव्हाणके, मंगळवार ३० एप्रिल रोजी रात्री ह.भ.प. चंद्रकांत महाराज खळेकर (पुणे) संतपुजन संतपंगत- नारायण जगन कड़वे ,बाळासाहेब शिवाजी चव्हाणके , आण्णा रामनाथ चव्हाणके, सुनील कदम, अनिल भाऊराव चव्हाणके, बुधवार १ मे रोजी रात्री ह.भ.प. भगीरथ महाराज काळे धारणगाव यांचे कीर्तन,संतपुजन व संतपंगत : मोठेबाबा मित्र मंडळ, चिंचेचा मळा किर्तांगळी, गुरुवार २ मे रोजी रात्री हभप ह.भ.प. सुधाकर महाराज वाघ (पैठण), किर्तन सौजन्य – साहेबराव रामकृष्ण चव्हाणके,संतपुजन व संतपंगत -कै पाडुरंग सखाराम चव्हाणके, कै खंडेराव सखाराम चव्हाणके,कै विठ्ठल सखाराम चव्हाणके यांच्या स्मरणार्थ (माडीचा मळा), शुक्रवार ३ मे रोजी रात्री हभप अशोक महाराज इलग (शास्त्री) (विदर्भ) व संतपुजन व संतपंगत श्री. रामनाथ चंद्रभान चव्हाणके श्री. सुभाष कारभारी चव्हाणके, गंभा जिजाबाई सूर्यभान चव्हाणके, मधुकर पंजा चव्हाणके ,बारकु काशिनाथ चव्हाणके, रामनाथ श्रीपत घुले ,दगु गेणु चव्हाणके, शनिवार ४ मे रोजी रात्री
हभप जगन्नाथ महाराज पाटील (शहापूर), किर्तन सौजन्य- दिनकर अमृता चव्हाणके,पंगत सौजन्य: गणुबाबांचा मळा ,रविवार ५ मे रोजी रोजी सकाळी संगीत विशारद ह.भ.प. कल्पेश महाराज भागवत
यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ या वेळेत होईल. त्या नंतर महाप्रसाद हाईल. किर्तन सौजन्य-शंकर भाऊ चव्हाणके, पंगत सौजन्य: कै विठ्ठल पुंजा चव्हाणके, कै. संजय किसनराव चव्हाणके, आनंदा चंद्रभान चव्हाणके
गायक – ह.भ.प. बाबजी महाराज गायकवाड, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज झुरळे, एकलहरे भजनी मंडळ  मृदुंगाचार्य – ह.भ.प. शंभो महाराज लाड जागर वडांगळी, खडांगळी, कोमलवाडी, निमगाव-देवपुर,  पाणी सौजन्य- योगेश पर्बत चव्हाणके (यशराज अॅक्वा) धारणगांव, गुळवंच, एकलहरे, भजनी मंडळ टिप – सप्ताह वर्गणी बाळासाहेब निवृत्ती चव्हाणके (श्री संत हरीबाबा किराणा) व अशोक बापु चव्हाणके यांच्याकडे वर्गणी साठी फोन पे नंबर 8055180841 (बाळासाहेब जगन्नाथ कडवे) हे जमा करावी अशी माहिती समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळ, किर्तागळी, एकलहरे यांनी दिली आहे.

Previous articleमअंनिसने केली मुलींच्या मनातील भूतबाधेची भीती दूर
Next articleशिवतेज संघटनेच्या राज्य राज्य संपर्क प्रमुख तथा संचालक पदी इम्तियाज अतार यांची नियुक्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.