Home जालना श्रीक्षेत्र कोळेगाव येथे भैरवनाथांचा यात्रा महोत्सव

श्रीक्षेत्र कोळेगाव येथे भैरवनाथांचा यात्रा महोत्सव

129

आशाताई बच्छाव

1000322850.jpg

श्रीक्षेत्र कोळेगाव येथे भैरवनाथांचा यात्रा महोत्सव
माहोरा प्रतिनीधी-मुरलीधर डहाके दिनांक.28/04/2024
सविस्तर वृत्त असे की, सालाबादाप्रमाणे याहीवर्षी कोळेगांव तालुका भोकरदन येथे यात्रा महोत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात येत असून या यात्रेत पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचं आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले .यात्रेनिमित्त खालील प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.महाप्रसाद कार्यक्रम बुधवार दिनांक 01/05/2024 दुपारी 2 ते 7 वाजेपर्यंत.तसेच दिनांक 01/05/2024 रोज बुधवार रात्री 8 ते 10 श्री भैरवनाथाची स्वारी व 10 ते 12 वाजता पालखी आणि काठीची मिरवणुक होईल…… दिनांक 02/05/2024 रोज गुरूवार दुपारी 02 वाजता श्रीच्या नवसाचे बारागाडे व नवसाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत. रात्री 9 वाजता गोविंद महाराज गायकवाड / टी- व्ही- स्टार/कार्यक्रम होईल. तरी परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे…… दिनांक 03/05/ 2024 रोज शुक्रवार ला सकाळी 5 वाजता देवीची स्वारीची मिरवणुक होईल व त्यांनतर यात्रेची सांगता होणार आहे.

Previous articleसामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’
Next articleश्रीक्षेत्र कोळेगाव येथे भैरवनाथांचा यात्रा महोत्सव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.