Home उतर महाराष्ट्र मंथन राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत आदर्श विद्या मंदिर चे सुयश. 11विद्यार्थी राज्यस्तर...

मंथन राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत आदर्श विद्या मंदिर चे सुयश. 11विद्यार्थी राज्यस्तर आणि 15 विद्यार्थी जिल्हा स्तरावर चमकले

1246

आशाताई बच्छाव

1000293491.jpg

मंथन राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत आदर्श विद्या मंदिर चे सुयश. 11विद्यार्थी राज्यस्तर आणि 15 विद्यार्थी जिल्हा स्तरावर चमकले
सोनई ,(कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी)-– सोनई येथील आदर्श विद्या मंदिर सोनई प्राथमिक या विद्यालयाने सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात राबविलेल्या मंथन राज्य स्तरीय स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.यामध्ये इ 1 लीत गडाख दिशा प्रशांत (138) इ 2रीचे शिंदे स्वरा सागर (138)यश वर्धन दिलीप परदेशी (138) समर्थ रामेश्वर राखुंडे (136) समीक्षा संतोष खोसे (134) श्रेया ज्ञानेश्वरी लांडे (134) आदित्य शरद सोनवणे (132) प्रांजल कानिफनाथ लांडे (132) राबिया इम्रान शेख (132) समर्थ अशोक कुमावत (132) सिद्धार्थ राहुल निमसे (132) हे विद्यार्थी जिल्हा पातळीवरील यादीत झळकले आहेत. आणि खालील विद्यार्थी केंद्र स्तर यादीत चमकले इ 1ली मधील बोरुडे श्रेया मनोज (124) गडाख आरोही बाबासाहेब (124) कर्डिले सार्थक मधुकर (122) शेख सरिम मुश्ताक (122) कल्हापुरे आराध्या तान्हाजी (120) इ 2 रीत आराध्या संतोष विटनोर (126) शिवराज बापूसाहेब तुवर(124) इ 3री साळवे सोहम संजय (252) राजळे अद्विता प्रमोद (238) शिंदे कृष्णा अनिल (224) रकटे सिद्दी गणेश (224) कुमठेकर मेघना संतोष (220) इ 4थी होडशिळ नम्रता विनायक (246) पटारे वैष्णवी ज्ञानदेव (228) गुलदगड इश्वरी भरत (222). वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे हनुमान ग्रामीण विकास व संशोधन मंडळ संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई गडाख सचिव रविराज पाटील गडाख शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल दरंदले सर श्री खेसमाळसकर सर यांनी अभिनंदन केले शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले

Previous articleलाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चोरवणे गावच्या श्रीरामवरदायिनी देवीची २३ एप्रिल २०२४ रोजी यात्रा
Next articleनगरपालिका व परळी बस आगार यांनी वैद्यनाथ मंदिरास भक्तांसाठी सिटी बसची व्यवस्था करावी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.