Home जळगाव जळगाव एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनी मध्ये स्फोट . आगीचे रौद्र रूप धारण...

जळगाव एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनी मध्ये स्फोट . आगीचे रौद्र रूप धारण ….

275

आशाताई बच्छाव

1000292945.jpg

जळगाव एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनी मध्ये स्फोट . आगीचे रौद्र रूप धारण ….
जळगाव . नरेंद्र पाटील . जळगाव जिल्हा विभागीय संपादक , युवा मराठा न्यूज , नेटवर्क .
आज दि . 17.04.024 सकाळी एम आय डी सी डब्ल्यू सेक्टर मधील कंपनी च्या बॉयलर चा स्फोट झाला असून आगीने भीषण रौद्र रूप धारण केले आहे . अग्निशमन दलाच्या गाड्या येऊन त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले . कंपनी मध्ये काम करीत असलेल्या कर्मचारी ची संख्या 35 ते 40 असून त्या पैकी 25 कर्मचारी हे जवळ जवळ 70 ते 80टक्के आगीत भाजले असून त्याना ताबडतोब सहारा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच याठिकाणी कोणत्याही प्रकारची मृत हानी झालेली नाही अशी बाब समोर आली आहे . बाकी पुढील गोष्टी आढावा घेऊन आम्ही तुम्हाला सर्व माहिती कळवू

Previous articleनाशिक जिल्ह्यात इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा उपक्रम !
Next articleसमनक जनता पार्टीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल राठोड यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.