Home रायगड अलिबाग तालुक्यातील सिद्धार्थनगर आंबेपुर गावा मधे आयोजित केलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर...

अलिबाग तालुक्यातील सिद्धार्थनगर आंबेपुर गावा मधे आयोजित केलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली

120

आशाताई बच्छाव

1000287760.jpg

अलिबाग तालुक्यातील सिद्धार्थनगर आंबेपुर गावा मधे आयोजित केलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली

युवा मराठा न्युज रायगड / पेझारी प्रतिनिधी :- मुजाहीद मोमीन

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती अलिबाग तालुक्यातील सिद्धार्थनगर आंबेपुर गावा मधे साजरी करण्यात आली असून तिथे आलेल्या मान्यवरांनी हजेरी लावली त्यात मान्यवर शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी उपसरपंच आशिष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित राहणार मान्यवर सामाजिक कार्यकर्ते – गणेश म्हात्रे व ग्रामपंचायत आंबेपुर सदस्य – विकी जाधव, क्षितीज पाटील, वैभव म्हात्रे, प्रणय पाटील, महेश जाधव रोहीत जाधव, बाबू जाधव, समीर जाधव, कल्पना जाधव यांनी हजेरी लावून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी एकत्र पणे येऊन साजरी केली

Previous articleसंस्कार प्राथमिक शाळा, विद्यानगर विभागात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
Next articleइतिहास अभ्यासक संजय बिरार यांना मल्हार रत्न पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.