Home नांदेड वंडगीर येथील हरीनाम सप्ताहाचे महा प्रसादाने सांगता

वंडगीर येथील हरीनाम सप्ताहाचे महा प्रसादाने सांगता

204

आशाताई बच्छाव

1000271559.jpg

वंडगीर येथील हरीनाम सप्ताहाचे महा प्रसादाने सांगता

मुखेड /प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क संतोष गंदिगुडे

मुखेड तालुक्यातील वंडगीर येथील मारोती मंदिराच्या सप्ताह सोहळ्याचे महा प्रसादाने सांगता करण्यात आले गेल्या सात दिवसांपासून नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार,गाथा भजन, पारायण,हरिपाठ,जागर,विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सप्ताह सोहळ्यास महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित राहून राम कृष्ण हरी, विठ्ठल.. विठ्ठल म्हणत हरिनामाच्या गजराने वंडगीर गाव दुमदुमली होती या कार्यक्रमासाठी गावातील सर्व भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.

Previous articleडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्य आठरा तास अभ्यासाचे आयोजन.
Next articleमैत्रेय भीम बुद्ध जयंती समितीतर्फे भोजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.