Home नांदेड नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे पाटील नागेलीकर यांच्या भारतीय...

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे पाटील नागेलीकर यांच्या भारतीय जनता पक्षप्रवेशामुळे जिल्हा काँग्रेसला खिंडार.

120

आशाताई बच्छाव

IMG_20240406_202530.jpg

नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव शिंदे पाटील नागेलीकर यांच्या भारतीय जनता पक्षप्रवेशामुळे जिल्हा काँग्रेसला खिंडार.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर :-काल नांदेड येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकनेते माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब,भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व माजी मंत्री व माजी खासदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब,खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब,खासदार डॉ.अजितजी गोपछडे साहेब,विधान परिषदेचे माजी गटनेते व माजी आमदार अमर भाऊ राजूरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गोविंदराव शिंदे पा.नागेलीकर,सुरेशराव अंबुलगेकर साहेब माजी कृषी संचालक महाराष्ट्र राज्य तथा मन्नेरवारलु समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व त्यांच्या सुविद्य पत्नी नांदेड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.मंगाराणी ताई आंबुलगेकर यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाला.

Previous articleबच्चू कडू यांचा आक्रमक पवित्र: म्हणाले-राणांनी “स्वाभिमान पक्ष गुंडाळला” विधानसभेसाठी सेटलमेंट करून ठेवले.
Next articleगजानन तौर हत्या प्रकरणांतील आरोपी विलास पवार उर्फ टायगर पोलिसांच्या ताब्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.