Home नाशिक शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या महिला पुरुष पदाधिकारी नियुक्त्या

शिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या महिला पुरुष पदाधिकारी नियुक्त्या

291

आशाताई बच्छाव

IMG_20240309_080913.jpg

नाशिकरोड, इम्तियाज अतार –आज दिनांक 8/3/2024 रोजी महिला दिनानिमित्त शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेत महिला अधिकारी व पुरुष अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली
महिला दिनानिमित्त शिवतेज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.हारून शेख, राष्ट्रीय सरचिटणीस योगेश दंडाणे साहेब, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा प्रवीण पाटील साहेब, उत्तर महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा मोनिका गोडबोले मॅडम यांच्या उपस्थितीत महिला सक्षमीकरणाबाबत सविस्तर चर्चा झाली
इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली व संबोधित केले. महिला दिनाचा उत्सव. साजरा केला

Previous articleडि पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिन साजरा
Next articleसिध्दीविनायक महादेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.