Home नाशिक सिध्दीविनायक महादेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन

सिध्दीविनायक महादेव मंदिरात महाप्रसादाचे आयोजन

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_081350.jpg

भगुर प्रतिनिधी मुकुंदा चित्ते
महाशिवरात्री निमित्त सिध्दीविनायक मित्र मंडळातर्फे दरवर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून यंदाही महाशिवरात्री चे अवचित साधुन प्रसादाचे आयोजन करण्यात आले
महाशिवरात्री निमित्त सिध्दीविनायक महादेव मंदिरात फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली
अशोक स्तंभापासुन घारपुरे घाटाजवळ गोदा नदि काठी असलेले हे महादेव मंदिर सुंदर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले आहे
यावेळी सकाळ पासून नागरिकांची दर्शना साठी लगबग पाहायला मिळाली.

Previous articleशिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या महिला पुरुष पदाधिकारी नियुक्त्या
Next articleआत्मविश्वास
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here