Home उतर महाराष्ट्र डि पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिन साजरा

डि पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिन साजरा

82

आशाताई बच्छाव

IMG_20240309_080221.jpg

श्रीरामपूर , दिपक कदम तालुका प्रतिनिधी –डि पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिन साजरा डी पॉल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये महिला दिन साजरा झाला इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर करून सर्व महिला शिक्षकांना शुभेच्छा दिल्या ,तसेच विविध क्षेत्रातील महिलांच्या वेशभूषा सादर केल्या यावेळी शाळेचे मॅनेजर फादर थॉमसन यांनी देखील महिलांचे विविध क्षेत्रातील योगदान स्पष्ट करून स्त्रियांनी शिक्षण घेतल्यानंतर कशाप्रकारे प्रगती होते हे सांगितले यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सेलिन,सि.शारोन व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.सोनाली झांजरी यांनी केले. सौ जयश्री ब्राह्मणे यांनी शुभेच्छा पर भाषण केले. सर्व महिला शिक्षकांचा गुलाब पुष्प देऊन यावेळी सन्मान करण्यात आला

Previous articleडि पॉल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महिला दिन साजरा
Next articleशिवतेज माहिती अधिकार संघटनेच्या महिला पुरुष पदाधिकारी नियुक्त्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.