Home उतर महाराष्ट्र कारेगावला कबड्डी किट साहित्य वाटप

कारेगावला कबड्डी किट साहित्य वाटप

112

आशाताई बच्छाव

IMG_20240309_073831.jpg

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी -कारेगाव येथे नीरजभैय्या सिद्धार्थ मुरकुटे मित्र मंडळ यांच्या सौजन्याने कारेगाव मधील जय बजरंग क्रीडा मंडळ कारेगाव यांना कबड्डी किट चे वितरण समारंभ मुळा प्रवरेचे संचालक युवक नेते श्री सिद्धार्थ मुरकुटे साहेब यांच्या शुभहस्ते ( न्यू इंग्लिश स्कूल कारेगाव हायस्कूल ग्राउंड फुलेनगर) येथे वितरण करण्यात आले त्याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे मा. व्हॉइस चेअरमन विद्यमान संचालक भाऊसाहेब उंडे कारेगाव चे सरपंच आनंद वाघ प्रो.कबड्डी प्लेयर शुभम पटारे डॉक्टर मंगेश उंडे ग्रामपंचायत सदस्य जालिंदर उंडे भागवत उंडे गोरख पटारे साहेब बहिरनाथ पवार शरद वाघ अशोक पतपेढीचे संचालक संदीप डोळस शिवाजी पटारे विकास तराळ विनायक पटारे सुनील बारसे रमेश शिंदे बबन पटारे नवनाथ नागुडे अच्युत मोरगे नारायण कापसे नितीन भवार गणेश शेळके अंकुश आढाव प्रताप भवार अभिजीत उंडे राहुल उंडे तसेच जय बजरंग क्रीडा मंडळ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleविकास कामांच्या बळावर आणि जनसंपर्काच्या जोरावर खा.चिखलीकरांना पक्षश्रेष्ठी निश्चित उमेदवारी देईल असा ठाम विश्वास.
Next articleइंकलाब जिंदाबादच्या नाऱ्यात पहिले राज्य अधिवेशन संपन्न !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.