Home उतर महाराष्ट्र मुळा महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची निवड

मुळा महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची निवड

137

आशाताई बच्छाव

IMG_20240307_060243.jpg

मुळा एज्युकेशन सोसायटीचे,
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनई या महाविद्यालयात मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सन्माननीय उदयन दादा गडाख यांच्या संकल्पनेतून पुणे येथील आदित्य बिर्ला ग्रुप ची Svatantra Microfin Pvt. Ltd. या कंपनीचे Campus Interview आयोजित करण्यात आले होते. यात कॉमर्स च्या 3 विद्यार्थिनीची निवड करण्यात आली. कॅम्पस प्लेसमेंट चे काम डॉ. लियाकत सय्यद यांनी केले. याकरिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे, उपप्राचार्य डॉ. ज्ञानदेव झिने यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleशिवशक्ती आश्रमात हर हर महादेवाचा गजर आाणि विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल
Next articleसारोळे खुर्दला आज 151 ज्येष्ठ नागरिकांचा कृतज्ञता महापर्व सोहळा व पवित्र मेळा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.