Home अमरावती फार्मसी च्या अमरावती येथे विद्यार्थ्यांचा छत्रीतला मृत्यू: छत्रीतलावर मित्र, मैत्रिणीसह गेला होता...

फार्मसी च्या अमरावती येथे विद्यार्थ्यांचा छत्रीतला मृत्यू: छत्रीतलावर मित्र, मैत्रिणीसह गेला होता सहलीसाठी.

124

आशाताई बच्छाव

IMG_20240305_195109.jpg

फार्मसी च्या अमरावती येथे विद्यार्थ्यांचा छत्रीतला मृत्यू: छत्रीतलावर मित्र, मैत्रिणीसह गेला होता सहलीसाठी.
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती
अमरावती येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) महाविद्यालयात शिकणार आहे एक विद्यार्थी व त्यांच्या सहते सात मित्र, मैत्रिणीसह छत्रीतलावर सहलीसाठी गेला होता. यावेळी तीन विद्यार्थी पाण्यात पोहायला गेले त्यावेळी एका १९ वर्षीय विद्यार्थ्यांच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दुपारी घडली. सुयोग अरुणराव दुधाळ वय १९ रा. कारलाता. अंजनगाव सुर्जी. (ह.मु. विलास कॉलनी, कठोरा नाका अमरावती) असे मृतक तरुणाचे नाव आहे. सुयोग दुधाळ हा शासकीय औषध निर्मान शास्त्र महाविद्यालयातील पहिल्या वर्षाला शिकत होता. दुपारी सुयोग व त्याचे सहा ते सात मित्र मैत्रिणी शहरा लागत असलेल्या अमरावती येथील छत्री तलावावर सहलीला गेले होते. यावेळी सुयोग व त्याचे अन्य दोन मित्र यांनी तलावावरील छत्री पॉईंट वरून पाण्यात होण्यासाठी उड्या मारल्या, त्यावेळी सुयोग तलावातील काळात अडकला. सुयोग पाऱ्या बाहेर आला नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांच्या दोन्ही मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. दरम्यान तात्काळ ही माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळतात राजापेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुयोग चा मृतदेह बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते सायंकाळी सूर्य चा मृत्यू दिवस पाण्याबाहेर काढण्यात आला होता.

Previous articleअखेर मालेगाव वनविभागाला बिबट्या जेरबंद करण्यात आले यश
Next articleमोर्शी वरूड उपजिल्हा रुग्णालयात निर्माण होणार नवीन ट्रॉमा केअर युनिट !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.